मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात ही डीजे बंदी करावी – सुनील माने
X: @therajkaran नागपूर: मध्यप्रदेश सरकारने सर्वच सण उत्सव तसेच वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्राने ही आरोग्यास हानिकारक असणाऱ्या डीजेवर बंदी घालावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली याबाबतचे निवेदन त्यांनी ई – मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. सुनील माने […]