ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा भव्य पुतळा उभारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @NalawadeAnant मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवीच असून यासंदर्भात आमच्या सह सर्वच शिवभक्तांच्याही भावना तीव्रच आहेत. त्यामूळे याच ठिकाणी शिवरायांच्या लौकिकाला व त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने जेजे स्कूल ऑफ आर्टस (JJ School of Arts), आयआयटी (IIT), स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट नको : मुख्यमंत्री

Twitter : @NalavadeAnant मुंबई हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती दिनाला गालबोट लागू नये, यासाठी आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळेच स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनाप्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला आम्ही जातो. परंतु, आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दूर्दैवी असल्याचे मत […]

ताज्या बातम्या

दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई : अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]