महाराष्ट्र ताज्या बातम्या

Arvind Kejriwal : राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस केजरीवालांच्या पाठीशी

X: @therajkaran दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. दिल्लीत राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस (Congress) या संकटात केजरीवालांच्या मागे उभी राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )हे केजरीवाल कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ईडी विरुद्धच्या न्यायालयीन लढाईत केजरीवालांची मदत करणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे. कथित मद्य घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Arvind Kejriwal : दारु घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

X: @therajkaran दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना ईडी समन्स प्रकरणी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पहिल्यांदाच कथित दारू घोटाळा प्रकरणी न्यायालयात हजर झाले. यापूर्वी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात […]