जैन महामंडळ हे युवकांना उद्योजक बनविण्याबरोबरच समाज विकासाचे माध्यम ठरेल – ललित गांधी
महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन स्थापन केलेले जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जैन युवकांना उद्योजक व रोजगारक्षम बनविण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रमुख माध्यम ठरेल असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ च्या सह्याद्री अतिथीगृहातील वसंतदादा पाटील सभागृहात संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या […]