एस टी बँक कारभाराची चौकशी; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा
X: @therajkaran नागपूर: स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक (State Transport co-op Bank) संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने कारभार करत कर्जावरील व्याजाचे दर 14 टक्क्यावरून 7 टक्के इतके केले. त्यामुळे बँकेचा ‘क्रेडीट डिपॉझिट रेशो’ (Credit Deposit Ratio) खराब झाला, अशी तक्रार रिझर्व्ह बँकेकडे (RBI) केली आहे. या अधिकोषामधील अनियमिततेचे चौकशी आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली […]