Mumbai Politics: “उद्धव ठाकरेंसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
मुंबई: गेल्या पंचवीस वर्षांत सत्तेत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मुंबई (Mumbai) ही “सोन्याची अंडी देणारी कोंबडी” होती, अशी घणाघाती टीका करत, कोविड काळातील खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर आणि बॉडीबॅग घोटाळ्यांचे आरोप असलेल्यांनी टोमणे मारण्याऐवजी आधी स्वतःकडे पाहावे, असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी लगावला. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर […]








