महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : नगर परिषद निवडणूक : शिंदे गट–अजित पवार गटात धुमसतं वातावरण, हाणामारी आणि गाड्यांचे नुकसान

महाड — रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रभाग क्र. 2 आणि 3 मधील मतदान केंद्राबाहेर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भीषण हाणामारी झाली. राडा इतका वाढला की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काही गाड्यांचेही नुकसान झाले. अचानक पेटलेल्या या संघर्षामुळे शहरात तणावाचे सावट पसरले आहे. जुन्या स्टेट बँकेजवळील मतदान […]