Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan chairs a review meeting on agricultural development and the Rashtriya Krishi Vikas Yojana, under which Maharashtra received ₹558 crore for agriculture. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राची देशात पहिली बाजी!

केंद्राकडून ₹५५८ कोटींच्या कृषी निधीला हिरवा कंदील; पण शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ किती आणि केव्हा? मुंबई : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याचा ₹३३५ कोटींचा निधी मंजूर केला असून, राज्य शासनाच्या ₹२२३ कोटींच्या सहभागासह आता एकूण ₹५५८ कोटींचा निधी कृषी विकासासाठी उपलब्ध होणार आहे. या मंजुरीमुळे उपलब्ध निधीच्या प्रभावी वापराच्या निकषावर महाराष्ट्राने देशात आघाडी घेतल्याचे मानले जात […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Pesticides: डॉक्टर आणि शेतकऱ्यांच्या कीटकनाशक विषबाधेवर गोलमेज परिषद; सुरक्षित शेतीसाठी तातडीच्या उपायांची मागणी

हैदराबाद: कीटकनाशकांमुळे होणारी तीव्र विषबाधा हा वेगाने वाढणारा, मात्र मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिलेला सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. या गंभीर मुद्द्यावर हैदराबाद येथे शनिवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण गोलमेज परिषदेत डॉक्टर, शेतकरी, संशोधक आणि नागरी समाज संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. वैद्यकीय डॉक्टर आणि शेतकऱ्यांमधील कीटकनाशक विषबाधा या विषयावरील या गोलमेज परिषदेचा समारोप आरोग्य व्यवस्था आणि शेती समुदाय यांच्यात […]