महाराष्ट्र ताज्या बातम्या

श्रीरंग सुर्वे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर; कोविड काळातील कार्याची दखल

मुंबई : गेले तीन दशके पत्रकारितेत कार्यरत असलेले कोकणातील सुपुत्र श्रीरंग सुर्वे यांना यंदाचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. कोकणच्या दृष्टीनं प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराबाबत बोलताना संजय कोकरे यांनी सांगितले की, “श्रीरंग सुर्वे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेली सातत्यपूर्ण समाजसेवा आणि लोकहिताची […]