अग्निशमन दलाच्या नव्या भरतीच्या जवानांना ना भत्ता ना वेतन
X: @Rav2Sachin मुंबई: मागील वर्षी मुंबई अग्निशमन दलाच्या सर्वात मोठ्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना कामावर हजर राहून ही प्रशिक्षण भत्ता आणि वेतनही मिळालेले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील वर्षी अग्निशमन दलात जवानांच्या भरतीसाठी संबंध महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यांतून लाखों इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. यातून अग्निशमन दलात 910 उमेदवारांची निवड करण्यात […]