Chief Minister Devendra Fadnavis addresses industry leaders during the launch of the India–UK Comprehensive Economic and Trade Agreement implementation in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारत–यूके व्यापार कराराने महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली; निर्यात, गुंतवणूक आणि उद्योगांना मोठी संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत कराराच्या अंमलबजावणीचा शुभारंभ; एमएसएमई, कृषी, वाहन, औषधनिर्माण आणि आयटी क्षेत्राला होणार फायदा मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करार (CETA) अंमलात आल्यानंतर महाराष्ट्राच्या निर्यात, गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई येथे या कराराच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रतिनिधिक […]

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर कॅग अहवालातील निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘लाडकी बहीण’सह लोककल्याण योजनांवर कोट्यवधींचा खर्च; पण वाढत्या कर्जामुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीवर प्रश्न

कॅगच्या निरीक्षणांतून वाढते कर्ज, ऑफ-बजेट कर्जउभारणी, अपूर्ण प्रकल्प आणि निधी नियोजनातील त्रुटी अधोरेखित मुंबई: महायुती सरकारने गेल्या वर्षभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह विविध लोककल्याणकारी योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून सामाजिक योजनांना प्राधान्य दिले. मात्र त्याचवेळी वाढते कर्ज, ऑफ-बजेट कर्जउभारणी, अपूर्ण विकास प्रकल्प, न वापरलेला निधी आणि अर्थसंकल्पीय नियोजनातील विसंगती यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण […]

Editorial illustration depicting Maharashtra’s financial position with Vidhan Bhavan, stacks of budget documents, a treasury vault filled with currency, infrastructure projects and welfare beneficiaries, symbolising the state’s ₹97,706 crore supplementary demands. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या; राज्याच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह?

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने तब्बल ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि वित्तीय व्यवस्थापनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने उलटत असताना इतक्या मोठ्या अतिरिक्त निधीची गरज भासल्याने विरोधकांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वित्त विभागाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनानुसार, या पुरवणी मागण्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार : देवेंद्र फडणवीस

आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण दावोस: दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून […]