महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : नगरपरिषद निवडणुकीत तणाव; ‘विरोधकांची पायाखालची वाळू सरकत आहे’ — माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप

महाड — महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) पार पडलेल्या महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रिये दरम्यान शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष सुशांत झांबरे यांना ५०–६० जणांच्या जमावाने घेरल्याची गंभीर घटना घडली. ही घटना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी दिली. घटनेविषयी मिळालेल्या प्राथमिक […]

लेख

महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीत पैशांचा पाऊस, आयोगाचा गोंधळ आणि बरंच काही!

By: विक्रांत पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया, पण तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात याच पायाला पैशाच्या आणि प्रशासकीय अनास्थेच्या वाळवीने पोखरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा उत्सव उत्साहात साजरा होण्याऐवजी, तो पैशांच्या खेळाचे, निवडणूक आयोगाच्या सावळा गोंधळाचे आणि न्यायालयीन गुंतागुंतीचे एक मोठे प्रदर्शन ठरत आहे. एकीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा अक्षरशः […]