विधानभवनास विधानभवनच ठेवा त्याचा बाजार बनवू नका!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानपिचक्या X : @NalawadeAnant मुंबई : अलीकडे मुंबई असो वा नागपूर, अधिवेशन काळात सर्वच पक्षीय आमदार व नेते अधिवेशनाला येताना सोबत किमान २५ जणांना तरी विधानभवनात आणत असल्याने विधानभवनाला बाजाराचे स्वरूप मिळत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाल्याने यापुढे विधानसभा अध्यक्षांना कठोर भूमिका घ्यावी लागेल, त्यांनी […]