ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सत्यशोधक’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री; अजित पवारांचा मोठा निर्णय

मुंबई राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विभागाने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्त्री वर्गाला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्राबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सत्यशोधक महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यभरात साजरी करण्यात आली. याच्या दोन दिवसांनी म्हणजेच ५ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी

पुणे महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी (Mahatma Phule Wada and Savitribai Phule Memorial) देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा

Twitter : @NalavadeAnant मुंबई महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Kranti Jyoti Savitribai Phule) या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक (National Memorial of Savitribai Phule at Bhide […]