महाराष्ट्र ताज्या बातम्या

फुलेवाडा, भिडेवाड्यातील स्मारकांठी निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे येथील राहते घर राहिलेला फुलेवाडा तसेच फुले दांपत्याने मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडेवाडा येथे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यालाच रामराज्य म्हणायचे काय? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या (murder of Dalit youth) होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी असून यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा संतप्त सवाल करत सरकारला सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे. सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत, […]