Mahayuti : महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित; भाजप 160 जागा लढवणार!
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक नागपूर : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती पुढे आलीय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (महायुती) 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता […]