मुंबईतील एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही : देवेंद्र फडणवीस
X : @therajkaran नागपूर मुंबईतील एकही हिरेविषयक (Diamond business shifting to Gujarat) उद्योग गुजरातला गेलेला नाही. याऊलट देशातील सर्वात मोठा ‘जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क’ मुंबईत उभा राहतोय, सूरत डायमंड मार्केटमुळे (Surat Diamond market) येथील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. ते म्हणाले, सूरतमधील हिरे […]