महाराष्ट्र ताज्या बातम्या

मालवणी महोत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ; संभ्रम दूर करुन भगवा फडकविण्याचा निर्धार

गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण आदरांजली मुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक कै. विजय वैद्य यांच्या पुढाकाराने २८ वर्षांपूर्वी बोरीवली पूर्व येथील कै. अनंतराव भोसले मैदानावर सुरू झालेल्या मालवणी महोत्सवाची यंदाही उत्साहात सुरुवात झाली. अवेळी झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला असला तरी कार्यकर्त्यांनी शर्थीने काम करत ही अडचण पार करत महोत्सवास दणदणीत सुरुवात करून दाखवली. […]