महाराष्ट्र ताज्या बातम्या

दक्ष प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गतीने कार्यवाही – मंगल प्रभात लोढा

मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणाऱ्या ‘दक्ष’ (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन गतीने कार्यवाही करेल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. यामध्ये कौशल्य विकास विभागाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार ठरला, भाजपाच्या मंगलप्रभात लोढांना तिकीट?

मुंबई – पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहेत. त्यात दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात प्रचंड चुरस आहे. अशात दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार ठरला असल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबईची जागा भाजपा लढणार असून, मंगलप्रभात […]

मुंबई

गणेशमूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना खरमरीत पत्र…! Twitter: @NalavadeAnant मुंबई: गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना केवळ पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीता महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, अशा आशयाचे […]