महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा योजना बंद होणार नाही : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना पीक विमा योजनेतील गैरव्यवहारांवर भाष्य करताना म्हटले की, प्रत्येक योजनेत काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो. त्यामुळे संपूर्ण योजना बंद करणे योग्य नसले तरी त्यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून योजना अधिक पारदर्शकपणे सुरू ठेवण्याचे ठोस आश्वासन दिले.त्यामुळे योजनेतील त्रुटी सुधारण्यात येत असून, शेतकऱ्यांचा फायदा होईल […]