अमानुष अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल
Twitter : @therajkaran मुंबई बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात १७ वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत विकृत घटना असून बलात्कारानंतर आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत अमानवी असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. […]