ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी दाखला – मराठा आरक्षणाबाबत केंद्राची स्वतंत्र भूमिका?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या व्यक्तव्यावरून संभ्रम Twitter : @therajkaran मुंबई मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला मिळावा ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरसकट विचार करण्यापेक्षा घटनेतील तरतुदीनुसार सामाजिक, शैक्षणिक आर्थिक मागास यांचा सर्व्हे व्हावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे हे केंद्रात मंत्री असल्याने मराठा आरक्षण […]

महाराष्ट्र

कुणबी दाखल्यांचा वाद : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने […]