Niket Pawaskar: साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांनी ‘अक्षरोत्सव’ संग्रहाची केली पाहणी
उपक्रमाचे केले मुक्तकंठाने कौतुक तळेरे: डोंबिवली येथील सुप्रसिद्ध साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांनी तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या ‘अक्षरोत्सव’ या वैशिष्ट्यपूर्ण संग्रहाची पाहणी केली. या वेळी त्यांनी संग्रहातील संदेशपत्रे पाहून उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते व निवेदक प्रसाद घाणेकर हेही उपस्थित होते. पाहणीदरम्यान कुलकर्णी यांनी संग्रहातील […]

