पाकिस्तान डायरी

कन्या उदय आणि तिरकस चाल

X: @therajkaran जवळपास दोन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League – Nawaz) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (Pakistan People’s Party -PPP) यांचे संयुक्त सरकार सत्तारूढ होणार हे आता नक्की झाले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज) नेते शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पंतप्रधान होतील, तर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो – झरदारी यांचे […]