महाराष्ट्र ताज्या बातम्या

पत्राचाळ प्रकरणी मोठी कारवाई; प्रवीण राऊत यांची ७३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

X: @ajaaysaroj मुंबई: संजय राऊत यांचा तथाकथित सहभाग असलेल्या व देशभर गाजत असलेल्या पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची तब्बल ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता आज ईडीकडून जप्त करण्यात आली. रायगड, दापोली, पालघर व ठाणे येथील मालमत्तेवर आज टाच आणण्यात आली असून आत्तापर्यंत एकूण ११६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात […]

devendra fadnavis मुंबई ताज्या बातम्या

कोळीवाड्यातील सदनिकांचा म्हाडा करणार पुनर्विकास: देवेंद्र फडणवीस

X: @therajkaran मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील सर्व प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. गृहनिर्माण विभागाच्या विविध विषयासंदर्भात तसेच PMAY योजनेच्या अंमलबजावणीबाबत  सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली.   मुंबईतील ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर असलेल्या 27 पोलीस वसाहतींचा विकास म्हाडामार्फत करावा, तसेच सायन – कोळीवाडा येथील 1200 सदनिकांचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध केल्यास सभासदाची हकालपट्टी !

अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमधील (Maharashtra Apartment Ownership Act) नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet decisions) घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल. […]