नवीन श्रमसंहितांमुळे कामगारांच्या हक्कांना अधिक बळ; राज्यात नियमावली अंतिम टप्प्यात
कामगार संघटनांशी व्यापक चर्चा करूनच अंतिम निर्णय; गिरणी व असंघटित कामगारांसाठीही महत्त्वाच्या घोषणा मुंबई : राज्यातील कामगारांना अधिक न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या चार नवीन श्रमसंहितांच्या (Labour Codes) अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात नियम तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अंतर्गत कामगार […]



