Editorial illustration showing project-affected families at an MMRDA-style rehabilitation office as security tightens access and officials scrutinise housing-allotment records amid concerns over agents and bogus beneficiaries. महाराष्ट्र ताज्या बातम्या

एमएमआरडीएला दलालांचा विळखा!

आधी १६ जणांची उचलबांगडी, आता आदेशातच दलालांच्या वावराची कबुली प्रकल्पबाधितांची फसवणूक, पात्र लाभार्थी वंचित राहून बनावट व्यक्तींना लाभ मिळण्याची शक्यता MMRDAनेच नोंदवली; एजंटांना कार्यालयात प्रवेशबंदी, संपर्कात आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पबाधितांना घरे देणाऱ्या यंत्रणेला एजंट आणि दलालांचा विळखा पडल्याचे आता खुद्द MMRDAच्या अधिकृत आदेशातूनच समोर आले आहे. सामाजिक विकास […]

Editorial illustration showing a surprise inspection at MMRDA’s Social Development Department as officials hand over files, a new team takes charge and project-affected families receive rehabilitation housing. महाराष्ट्र ताज्या बातम्या

एमएमआरडीएच्या प्रकल्पबाधितांना घरे देणाऱ्या अख्ख्या विभागाची उचलबांगडी; उपजिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत १६ जणांची बदली

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अचानक तपासणीनंतर मोठी कारवाई; सामाजिक विकास शाखेत नवे पथक, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) विविध पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पुनर्वसनाची घरे देण्यासह पुनर्स्थापनेची अत्यंत संवेदनशील जबाबदारी सांभाळणाऱ्या सामाजिक विकास शाखेचीच संपूर्ण उचलबांगडी करण्यात आली आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी […]