ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

X : @therajkaran मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ  कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) […]

महाराष्ट्र

अडीच वर्षांत विक्रमी १ लाखांहून अधिक भरती : देवेंद्र फडणवीस  

X : @therajkaran मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच  नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पेपर फुटीचे सभागृहाबाहेर तीव्र पडसाद; विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन  

X : @therajkaran मुंबई : राज्यातील पेपर फुटीचे तीव्र पडसाद आज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुस-या सप्ताहात विधीमंडळाबाहेरही उमटले. पेपरफुटीविरोधात (paper leak) कठोर कायदा करावा, या मागणीसाठी आज विधानभवन पायर्‍यांवर विरोधकांकडून आंदोलन (protest by opposition) करण्यात आले.  पेपरफुटीप्रकरणी विरोधी सदस्य आक्रमक होऊन, फलक हाती घेऊन  घोेषणा देत होते. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे ही मागणी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांत निर्णय – अजित पवार

X :@NalawadeAnant मुंबई – राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा (old pension scheme to teaching and non teaching staff) पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार […]