महाराष्ट्र

प्रसाद खांडेकरच्या चित्रपटाचा मुद्दा अधिवेशनात, फडणवीसांकडून तत्काळ कारवाई

नागपूर महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील हरहुन्नरी कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांच्या पहिल्या वहिल्या ‘एकदा येऊन तर बघा…’ या चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याचा मुद्दा अधिवेशन मांडण्यात आला. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसाद खांडेकर या कलाकाराच्या चित्रपटाला थिएटर मिळावे यासाठी योग्य ती पावलं उचलली जावीत अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]