ताज्या बातम्या महाराष्ट्र

बंडानंतर एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडून नेते पदी वर्णी

Twitter : @NalavadeAnant मुंबई शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर संघटना बांधणीवर भर दिलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी त्यांच्या गटाच्या कार्यकारिणीचा नव्याने विस्तार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड (rebelled by Eknath Shinde in Shiv Sena) करून पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळवले. या बंडानंतर ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहून शिंदे गटाशी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत […]