महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसकडून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे लढणार वर्सोव्यातून? मोहित कंबोज असतील भाजप उमेदवार?

X: @vivekbhavsar मुंबई: राज्याचे माजी पोलीस आयुक्त आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग (National Stock exchange phone tapping case) प्रकरणातील संशयित आरोपी संजय पांडे (IPS Sanjay Pandey) हे वर्सोवा मतदार संघातून विधान सभेत नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर या दुसऱ्यांदा निवडून आल्या असल्या तरी यंदा त्यांना मतदारसंघात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे तरुणांसाठी प्रचंड प्रेरणादायी पुस्तक : खा वर्षा गायकवाड

X : @therajkaran मुंबई : आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) व सर्व महामानव समजून सांगणे गरजेचे आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबासाहेब जर आजच्या पिढीला समजले तर ही पिढी आपल्या आयुष्यात यशाला नक्की गवसणी घालेल, त्यासाठी आजच्या प्रत्येक तरुणाने ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे, असे मत […]