महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना नेते शेतकऱ्यांच्या बांधावर दौरा करणार!

Twitter : @milindmane70 मुंबई राज्यातील उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची (crop loss due to unseasoned rain) पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांच्यासह विनायक राऊत (MP Vinayak Raut) व अन्य नेते शेतकऱ्यांच्या […]