‘पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, भारत-अमेरिका व्यापार करार तात्काळ थांबवा’; अखिल भारतीय किसान सभेची मागणी
शेतकऱ्यांना अंधारात ठेवून भारत-अमेरिका व्यापार करार होत असल्याचा आरोप; २२ जुलैच्या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार करारावरून अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल करत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. देशातील शेतकरी, संसद आणि राज्य सरकारांना अंधारात ठेवून भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू […]

