राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार
X : @therajkaran मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना (Agricultural pumps) दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा (uninterupted power supply) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा […]