मुंबईत राम नव्हे, परशुरामांच्या नावावर वादभगवान परशुरामांच्या सन्मानासाठी ब्राह्मण समाज मैदानात
मुंबई: मुंबईत यंदा राम नव्हे, तर भगवान परशुराम यांच्या नावावर वाद निर्माण झाला आहे. मालाड पश्चिम, मालवणी येथे उभारण्यात येणाऱ्या सात एकरांच्या “वैदिक थीम पार्क”चे नाव “भगवान परशुराम वैदिक थीम पार्क” ठेवण्याचा निर्णय पूर्वी झालेला होता. मात्र, आता त्याला “लोकशाही थीम पार्क” असे नाव देण्याचा विचार सुरू आहे, ज्याला ब्राह्मण समाजाने कडाडून विरोध केला आहे. […]