Mahad :दिवाळीत मुंबई–कोकण चाकरमान्यांची अडचण कायम! माणगावात पुन्हा वाहतूक कोंडी
सलग चार दिवस ठप्प मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, भाऊबीजीनिमित्त पाचव्या दिवशीही कोंडीची शक्यता महाड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील १८ वर्षांपासून अपूर्ण असून, त्याचा फटका दरवर्षी कोकणातील चाकरमान्यांना बसत आहे. यंदाच्या दिवाळी उत्सवातही तीच पुनरावृत्ती झाली आहे. मागील चार दिवसांपासून माणगाव परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, गुरुवारी भाऊबीजीनिमित्त पुन्हा एकदा महामार्ग ठप्प होण्याची […]
