मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार…..!
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची ग्वाही…. X: @NalavadeAnant मुंबई: राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री,नीती आयोग,युजीसी,नॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत […]