नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन : विरोधकांचा सरकारला इशारा
नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात, असा थेट सवाल करत जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याचे लोकार्पण करु असा इशारा […]