‘आम्ही तयार आहोत…’; नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसाची तयारी सुरू
मुंबई काँग्रेस पक्षाला 28 डिसेंबर रोजी 138 वर्ष पूर्ण होतील. यानिमित्ताने काँग्रेसकडून नागपूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाने या कार्यक्रमासाठी ‘आम्ही तयार आहोत’ अशी घोषणा केली आहे. 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा (Congress Foundation Day at Nagpur on 28th December) केला जाणार आहे. यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. […]









