महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकता ग्राम विकास संस्थेचे कार्य मोलाचे – नंदिनी आवडे

पुणे: “एकल महिलांच्या आयुष्यातील आव्हाने अद्याप गंभीर स्वरूपाची आहेत. त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा घडवण्यासाठी शासन पातळीवरील प्रयत्नांसोबतच स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजाने महिलांना अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सन्माननीय स्थान द्यावे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले. सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण पुणे आणि एकता ग्राम विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने […]