महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करणारे शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणारे वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

FDA मध्ये तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून नवा वाद; २९ कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

कामाच्या ताणापासून मनुष्यबळाच्या कमतरतेपर्यंत गंभीर आक्षेप; कठोर अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचीही विभागात चर्चा मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तथा ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार करत […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Jhirwal addresses the Legislative Assembly while responding to questions on the revival of Hafkine Bio-Pharmaceutical Corporation in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘हाफकिनची एक इंचही जमीन विकली जाणार नाही’; तुकाराम मुंढेंकडे पुनरुज्जीवनाची जबाबदारी

मुंबई : १३५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संस्थेच्या पुनर्बांधणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाची सद्यस्थिती आणि त्याच्या संभाव्य खासगीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये भाजपचे अतुल […]

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Zirwal addressing the Legislative Assembly during a discussion on Haffkine Institute, food adulteration and FDA administration. ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाफकिन वाचणार, मुंडेही राहणार’; विधानसभेत झिरवाळांची स्पष्ट घोषणा

मुंबई : परळ येथील ऐतिहासिक हाफकिन इन्स्टिट्यूटची जागा विकली जाणार नाही, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत दिले. काशीनाथ दाते यांच्यासह सुमारे ३० सदस्यांनी राज्याच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित ही महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली होती. चर्चेदरम्यान काशीनाथ दाते यांनी अहमदनगर जिल्ह्यातील […]