आरक्षण विधेयकामुळे महिलांचा सक्रिय सहभाग वाढेल – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Twitter : @therajkaran पुणे स्त्रियांना मनुष्य म्हणून धोरण प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी आणलेले महिला विधेयक स्वागतार्ह असुन त्याबाबत समाजात प्रचार व प्रसार गरजेचा आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. स्त्री आधार केंद्रातर्फे (Stree Adhaar Kendra) जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महिला आरक्षण विधेयकाचे (Nari Shakti […]