मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

एनडीआरएफचा कायमस्वरूपी कॅम्पचा प्रस्ताव लालफितीत अडकला?

X : @milindmane70 महाड महाड शहरामध्ये आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एन. डी. आर. एफ. (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) दलाचे  मदत कार्य मोलाचे ठरते. याकरिता शासनाने महाडमध्ये कायमस्वरूपी कॅम्प उभा करावा, याकरिता दुग्ध शाळेची जागा मंजूर केली असली तरी केंद्र शासनाच्या गृह विभागाकडून या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. हा प्रस्ताव लालफितीत अडकला असून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना २२४ कोटींची भरपाई देण्यास टाळटाळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई खरीप-२०२० हंगामातील एनडीआरएफअंतर्गत (NDRF) केलेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेबाबत विमा कंपन्यांना कळविण्यात आले होते. मात्र, याबाबत विमा कंपन्या विविध मुद्दे उपस्थित करून नुकसान भरपाई देण्याचे टाळत आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी ६ कंपन्यांपैकी ४ कंपन्यांच्या कडून २२४ कोटी रुपये देय आहेत. ही बाब कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत : फडणवीस

Twitter : नागपूरकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या स्थितीचा आज नागपूर महानगरपालिकेत एका बैठकीतून आढावा घेतला. नागपूर पूरग्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येईल, दुकानांच्या क्षतीसाठी 50 हजारांपर्यंत मदत, टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत, तर गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देणार, अशा घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]