राष्ट्रीय ताज्या बातम्या

Nissan : निसानची भारतात पुनरागमनाची तयारी; २०२६ मध्ये ‘ग्रॅव्हाइट’ सात-सीटर बी-एमपीव्ही होणार लॉन्च

गुरुग्राम : जपानी वाहन निर्माता निसान मोटर इंडिया कंपनीने भारतासाठी नव्या उत्पादन धोरणाची घोषणा करत २०२६ च्या सुरुवातीला आपली नवीन सात-सीटर बी-एमपीव्ही ‘ग्रॅव्हाइट’ बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. ही गाडी निसानच्या भारतासाठी नव्याने आखलेल्या आणि पुनरुज्जीवित उत्पादन श्रेणीतील पहिली गाडी ठरणार आहे. भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली ग्रॅव्हाइट ही किमतीबाबत जागरूक […]