महाराष्ट्र ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांनी ‘उभे राहावे’ — शासनाच्या नव्या आदेशावर मनसेने टीकेची झोड उठवली

मनसेचे निलेश भोसले: “लोकशाहीचे सेवक की नव्या राजवटीचे गुलाम?” मुंबई – लोकप्रतिनिधी भेटीस आले की सरकारी अधिकाऱ्यांनी “उभे राहण्याची” व्यवस्था ठेवावी, असा महाराष्ट्र शासनाचा नवा आदेश जाहीर होताच राज्यात तीव्र टीका सुरू झाली आहे. मनसेचे निलेश भोसले यांनी या आदेशाला “लोकशाहीवरील विटाळ आणि दरबारी संस्कृतीचे पुनरागमन” असे संबोधत शासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भोसले यांनी […]