पाकिस्तान डायरी

इस्लामी पक्षांची पीछेहाट

X: @therajkaran पाकिस्तानच्या राजकारणावर इस्लामी पक्षांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. हे इस्लामी पक्ष (Islamic political parties) म्हणजे इस्लाममधील तत्वांना अनुसरून चालणारे पक्ष होत. ते मुख्य प्रवाहात नाहीत. मात्र, त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (General elections in Pakistan) इस्लामी पक्षांना दारूण पराभव सहन करावा लागला. हे चांगले झाले की वाईट यावर आता […]