पाकिस्तान डायरी

इस्लामी पक्षांची पीछेहाट

X: @therajkaran पाकिस्तानच्या राजकारणावर इस्लामी पक्षांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. हे इस्लामी पक्ष (Islamic political parties) म्हणजे इस्लाममधील तत्वांना अनुसरून चालणारे पक्ष होत. ते मुख्य प्रवाहात नाहीत. मात्र, त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (General elections in Pakistan) इस्लामी पक्षांना दारूण पराभव सहन करावा लागला. हे चांगले झाले की वाईट यावर आता […]

पाकिस्तान डायरी

आर्थिक संकटाच्या गर्तेत

X: @therajkaran पाकिस्तानात या आठवड्यात नवे सरकार अस्तित्वात येईल अशी चिन्हे आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग (Pakistan Muslim League – Nawaz)) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (Pakistan People’s Party – PPP) संयुक्त सरकार अस्तित्वात येण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पंतप्रधान होतील हे तर नक्की आहे. मात्र, सर्वाधिक उत्सुकता आहे ती […]

पाकिस्तान डायरी

फसलेला डाव 

X: @therajkaran इतरांसाठी खोदलेल्या खड्ड्यात आपणच पडणे या म्हणीचा प्रत्यय पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League -Nawaz) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना येतो आहे. पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांना पुन्हा सत्तेत न येऊ देण्यासाठी नवाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर (Pakistan Army Chief Asim […]