pakistani diary पाकिस्तान डायरी

हाफिज सईदच्या निमित्ताने 

Pakistan Dairy X: @therajkaran दहशतवादी हाफिज सईद याच्यावरून पाकिस्तानमधील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल अशी शक्यता आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2018 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद (Mastermind of Mumbai terror attack) सूत्रधार होता. त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने गुरुवारी केली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानात (Pakistan) त्याचे पडसाद उमटले. भारत आणि पाकिस्तानमध्ये गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासंदर्भात द्विपक्षीय […]

pakistani diary पाकिस्तान डायरी

पुन्हा एकदा बांगलादेश… 

Pakistan Diary  X: @Therajkaran सुमारे 52 वर्षांपूर्वी तत्कालीन पूर्व पाकिस्तानात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती आज बलुचिस्तानमध्ये होते आहे. पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान (Balochistan) असंतोषाने खदखदतो आहे. कोणाही पाकिस्तानी सैनिकाने (Pakistan Army) यावे, कोणाही बलुची नागरिकाला उचलून नावे आणि काही दिवसांनी त्या नागरिकाचा मृतदेह सापडावा, अशी येथील परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत हजारो बलुची नागरिक […]

पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही वेळा ते कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. कधी बंडामुळे, तर कधी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स (Panama papers) प्रकरणात नाव आल्यामुळे 2017 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of Pakistan) […]