महाराष्ट्र ताज्या बातम्या

ZP: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची वर्णी लागणार?

अधिनियमात सुधारणा करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई: महानगरपालिका व नगरपरिषदांप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्यांची नेमणूक करता यावी, अशी तरतूद करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]