महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘पवित्र’ भरती खरोखर किती पवित्र?

शिक्षक भरतीत पारदर्शकतेचा दावा; उच्च शिक्षणातील भरतीवरही उमेदवारांचे प्रश्न शिक्षक भरतीतील गैरप्रकार, आर्थिक व्यवहार आणि संस्थाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर संधी मिळावी आणि भरती प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, हा या व्यवस्थेमागील प्रमुख उद्देश आहे. सध्या महाराष्ट्रात पवित्र पोर्टलमार्फत मोठ्या […]

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलद्वारे ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवणारे उमेदवार. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात ३०,२०९ शिक्षक भरतीला अधिकृत सुरुवात; ‘पवित्र’ पोर्टलवर पसंतीक्रम नोंदणी सुरू

११ ऑगस्टपर्यंत पर्याय ‘लॉक’ करणे बंधनकारक; १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, १०,३२८ पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार मुंबई : राज्यातील डी.एड.-बी.एड. पात्र उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देत शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘पवित्र’ (Pavitra) पोर्टलद्वारे एकूण ३०,२०९ शिक्षक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळा, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतनांतील […]